पैठण तालुक्यातील नाटकर वाडी येथील खडका मडका बडे वस्तीवर चाकूचा धाक दाखवून अज्ञात चोरट्यांनी गुरुवारी रात्री एक ते दोन वाजेच्या सुमारास iचोरीचा प्रयत्न केला दरम्यान सदरील घराचे लोक जागे झाल्याने चोरट्याने तिथून पळ काढला दरम्यान चोरट्यांनी तार कंपाऊंड तोडून घराच्या आवारात घुसण्याचा प्रयत्न केला दरम्यान शेत वस्तीवर राहणाऱ्या नागरिकांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे याप्रकरणी पैठण पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून अधिक तपास जारी आहे