शासकीय विश्रामगृह येथे महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य यांची भेट
बीड शहरातील शासकीय विश्रामगृह येथे महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य गोरक्ष लोखंडे यांची आज मंगळवार दि 4 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता, ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली.यावेळी विविध सामाजिक व प्रशासकीय महत्वाच्या विषयांवर लोखंडे यांनी कार्यकर्त्यांशी सखोल चर्चा केली. अनुसूचित जाती समाजाच्या प्रश्नांवर उपाययोजना, शासकीय योजनांचा लाभ तसेच संघटनात्मक बांधणी यांवर विशेष भर देण्यात आला. यावेळी ऑल इंडिया पॅंथर सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्