सांगोला: हंगिरगे येथे सामाईक भिंतीचे पैसे मागितल्यावरून महिलेचे केस धरून मारहाण; पती-पत्नीवर सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल
Sangole, Solapur | Jul 28, 2025
सांगोला तालुक्यातील हंगिरगे येथे भिंत बांधताना दिलेले पैसे परत मागितल्यावरून पती-पत्नीने मिळून महिलेला केसाला धरून...