शिराळा: शिराळ्यात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नागपंचमी,पण केंद्राच्या परवानगीमुळे शिराळकरांना झाले जिवंत नागांचे दर्शन.
Shirala, Sangli | Jul 29, 2025
सांगलीच्या 32 शिराळ्याची नागपंचमी यंदा अधिक उत्साहात साजरी होत आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नागपंचमी साजरी...