हिंगोली: जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पदभरतीसह विविध मागण्यांसाठी अनुचित जमातीच्या विद्यार्थ्यांचे साखळी उपोषण सुरू
Hingoli, Hingoli | Jul 17, 2025
हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालया समोर अनुचित जमातीच्या विद्यार्थ्यांने पद भरतीसह विविध मागण्यांसाठी साखळी उपोषण सुरू...