कणकवली: गणेशोत्सवात कोकणातील चाकरमान्यांसाठी जादा गाड्या सोडा:खास.नारायण राणेंची रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी
Kankavli, Sindhudurg | Jul 23, 2025
गणेशोत्सवात मोठ्या संख्येने चाकरमानी दाखल होतात. त्यांच्यासाठी कोकण रेल्वे मार्गावर जादा गाड्या सोडाव्यात. गाड्यांची...