मोहोळ: मोहन भागवत यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महेश पवार यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, प्रशासनाचा केला निषेध
Mohol, Solapur | Jul 17, 2025
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे आज सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेड आणि...