कृऊबास चे सभापती माजी आमदार केशवराव मानकर यांच्या शुभहस्ते कृषी उत्पन्न बाजार समिती आमगाव येथे शासकीय आधारभूत धान्य खरेदी केंद्राचा शुभारंभ झाला आहे.याचा लाभ तालुक्यातील शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन सभापती केशवराव मानकर यांनी उदघाटन समारंभ सोहळ्याप्रसंगी केले.