हवेली: औंध येथे सोसायटी पार्कींग मधुन वाहनातील पेट्रोल चोरी करणा-यांचा सीसीटीव्ही व्हिडिओ आला समोर
Haveli, Pune | Nov 28, 2025 औंध येथे सोसायटी पार्कींग मधुन वाहनातील पेट्रोल चोरी करणा-यांचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये दोन भुरटे चोर सोसायटीच्या पार्कींग मध्ये शिरुन चक्क दुचाकींमधील पेट्रोल चोरताना दिसुन येत आहेत.