दिग्रस शहरात कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक फसवणूक प्रकरणात मोठी कारवाई! केंद्रप्रमुख गिरीश दुधे आणि त्याचा भाऊ शिक्षक विनोद दुधे पोलिसांच्या जाळ्यात, न्यायालयाने दोघांना ९ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. एका फिर्यादीची तब्बल 1 कोटी 58 लाखांची फसवणूक नोंद, तर शहरात 30 कोटींच्या घोटाळ्याची जोरदार चर्चा… पुढील तपासात अजून किती मोठे धक्कादायक खुलासे होणार?