कोपरगांव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ भारतीय जनता पार्टी आरपीआय मित्र पक्ष लोकसेवा आघाडी नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार पराग शिवाजी संधान तसेच सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज १७ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची जाहीर सभा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे पार पडली याप्रसंगी महसूलमंत्रीचंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या हस्ते विश्वासनामातील स्मार्ट कोपरगाव ॲपचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले.