चांदवड तालुक्यातील साळसाने येथे गावातील दारूचे दुकान बंद करण्याच्या कारणावरून त्याचा राग येऊन काही गाव गुंडांनी महेश ठाकरे यांच्या शेतातील मक्याच्या शेतात आणि चाऱ्याला आग लावून दिल्याने मोठे नुकसान झाले आहे या संदर्भात चांदवड पोलिसांना सदरची घटना ठाकरे यांनी कळवली आहे