कळमेश्वर: तहसील कार्यालय कळमेश्वर येथे सामाजिक कार्यकर्ते मंगेश गमे यांनी जाणून घेतल्या नागरिकांच्या समस्या
Kalameshwar, Nagpur | Jul 17, 2025
मागील सात ते आठ महिन्यापासून श्रावणबाळ योजना व संजय गांधी निराधार योजना यातील लाभार्थ्यांना पैसे मिळालेले नाही आणि...