मेहकर: रात्रीच्या किर्र अंधार व विजेचा कडकडाट व पावसामध्ये सर्पमित्र वनिताताई बोराडे यांची लोणी गवळी येथे दमदार कामगिरी
Mehkar, Buldhana | Jul 24, 2025
बुलढाणा जिल्ह्यातील नव्हे तर जगप्रसिद्ध प्रसिद्ध सर्पमित्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वनिताताई बोराडे यांनी जगदीश खंडारे...