मलकापूर: वरखेड येथे गजानन महाराज मंदिर परिसरात सभागृह व शेत रस्त्याच्या कामांचे आमदार चैनसुख संचेती यांच्या हस्ते भूमिपूजन
Malkapur, Buldhana | Aug 5, 2025
मलकापूर मतदारसंघातील वरखेड येथे ५ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता श्री गजानन महाराज मंदिर परिसरात सभागृह व शेत रस्त्याच्या...