वर्धा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून, जिल्ह्यातील एकूण सहा नगरपालिकांपैकी तीन नगरपालिकांवर भारतीय जनता पक्षाने आपले वर्चस्व निर्माण केले आहे. भाजपचे तीन नगराध्यक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. उर्वरित जागांपैकी काँग्रेसला दोन जागा मिळाल्या असून, एका ठिकाणी अपक्ष उमेदवाराने बाजी मारली आहे.या विजयानंतर आणि निकालावर विविध नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया आज 21 डिसेंबर रोजी रात्री दहा दिल्याचे सांगितले आहे