जळगाव: प्रेम नगरातील महाराणा प्रताप हायस्कूल जवळ दुचाकी अपघातात तरूणाचा मृत्यू; जिल्हापेठ पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद
Jalgaon, Jalgaon | Jul 16, 2025
कामाच्या निमित्ताने जळगाव शहरातील दशरथ नगरात सासरी आलेल्या जवाईचा दुचाकी अपघातात गंभीर जखमी झाल्याने उपचारदरम्यान मृत्यू...