पेठ: कस्तूरबा गांधी बालिका विद्यालयसह तालुक्यात आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांनी दिंड्या काढत केला उत्सव साजरा
Peint, Nashik | Jul 6, 2025 आषाढी एकादशीच्या निमित्त कस्तूरबा गांधी बालिका विद्यालयासह तालुक्यात शाळा महाविद्यालयात दिंड्या काढून उत्सव साजरा करण्यात आला. यामध्ये ग्रामस्थ , शिक्षक , विद्यार्थी सहभागी झाले होते.