परांडा: शहरातील प्रेरणानगर येथे खिडकी बसवण्याच्या क्षुल्लक वादातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; चौघांवर गुन्हा दाखल
Paranda, Dharavshiv | Jul 28, 2025
पत्र्याच्या शेडची खिडकी आतून बसवायची की बाहेरून, यावरून झालेल्या क्षुल्लक वादाचे पर्यवसान एका तरुणावर कोयता आणि विटांनी...