अक्कलकुवा: पाटबारा येथे सिलेंडरच्या अचानक स्फोटाने घराला लागली आग, आगीत घरासह जीवनावश्यक व संसारोपयोगी साहित्य जळुन खाक
Akkalkuwa, Nandurbar | Apr 17, 2024
अककलकुवा तालुक्यातील पाटबारा येथे आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास धिरसिग माकत्या वळवी यांच्या घरातील एल.पी.जी.सिलेंडरचा...