देवळी: गुप्तधनाच्या लोभात १९ लाखांचा चुना!अंधश्रद्धेचा फायदा घेत कुटुंबाची फसवणूक;जादूटोणा' कायद्यांतर्गत सेलू येथे गुन्ह दाखल.
Deoli, Wardha | Nov 15, 2025 वर्धा जिल्ह्यातील सेलू पोलीस स्टेशन अंतर्गत, गुप्तधनाच्या आणि अघोरी प्रथांच्या नावाखाली एका कुटुंबाची तब्बल १९ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे गंभीर प्रकरण सेलू पोलीस स्टेशन येथे समोर आले आहे.यवतमाळ जिल्ह्यातील आकपुरी येथील रहिवासी अमृतराव नाईक यांच्या तक्रारीनुसार, नागपूर येथील लालचंद चव्हाण आणि त्यांच्या साथीदारांनी फिर्यादीच्या वडिलांना 'तुमच्या घरी गुप्तधन आहे' असे सांगून ते काढून देण्याचे आमिष दाखवले. असल्याचे आज 16 नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आह