मनमाड इंदोर रेल्वे लाईन जमीन अधिग्रहणासाठी जुना नागपूर रोड येथील जमीन मालकांनी सहा मीटर ऐवजी संपूर्ण जमीन अधिग्रहित करावी अशी मागणी लावून धरल्याने यासंदर्भात मनमाड येथे रेल्वेचे अधिकारी आणि जमीन धारकांची कन्ट्रक्शन ऑफिस येते बैठक होऊन या संदर्भात रेल्वे विभागाकडे संबंधित मागणी पाठवण्याचा आश्वासन याप्रसंगी रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी देण्यात आले एकंदरच मनमाड इंदोर रेल्वे जमीन अधिग्रहण प्रक्रिया सध्या तरी थांबवण्यात आली आहे