छत्रपती संभाजीनगर; उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज ठाकरे गटाच्या प्रचाराचा शुभारंभ केला. यावरून संजय शिरसाठ यांनी आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याची खिल्ली उडवली आहे. आदित्य ठाकरे यांचा अवघ्या दीड किलोमीटरचा दौरा असल्याचा म्हणत संजय शिरसाठ यांनीही खिल्ली उडवली आहे.