अक्राणी: धनाजे खुर्द गावात धडगाव पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे सरपंच आणि उपसरपंच यांच्या हस्ते भूमिपूजन
Akrani, Nandurbar | Jul 28, 2025
नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील धनाजे खुर्द येथे धडगाव पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन सरपंच विजयाताई...