येवला तालुक्यातील मुखेड येथे विहिरीच्या पाण्यात बुडून संजय बोरगुडे वय 13 या मुलाचा मृत्यू झाल्याने या संदर्भात येवला तालुका पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे संबंधित गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार पाटील करीत आहे
येवला: मुखेड येथे विहिरीच्या पाण्यात बुडून तेरा वर्षीय मुलाचा मृत्यू - Yevla News