अहमदपूर: महात्मा फुले महाविद्यालयात बहिणीची टीसी आणायला गेलेल्या भावाला शिक्षकांकडून मारहाण, चार शिक्षकांवर पोलिसांत गुन्हा दाखल
Ahmadpur, Latur | Jul 10, 2025
बहिणीची टीसी आणायला गेलेल्या भावाला शिक्षकांकडून गुंड स्टाईलने मारहाण करण्यात आली पोलिसात चार शिक्षकांविरुद्ध गुन्हा...