कन्नड: सारोळा येथे बसविण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वरुढ पुतळ्याचे शहरासह पिशोर भागात उत्साही स्वागत
Kannad, Chhatrapati Sambhajinagar | Aug 5, 2025
आज दि ५ ऑगस्ट रोजी सांयकाळी ५ वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली की कन्नड तालुक्यातील सारोळा येथे बसविण्यात येणाऱ्या...