यावल: यावल पोलिसांकडून वेशिस्त दुचाकी नंबर प्लेट धारकांवर कठोर कारवाई, मान्यता प्राप्त नंबर प्लेट बसवूनच सोडल्या दुचाकी
Yawal, Jalgaon | Jan 10, 2026 यावल पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या वतीने बेशिस्त वाहन क्रमांक असलेल्या दुचाकी धारकांविरुद्ध कारवाईची मोहीम राबवण्यात येत आहे. पकडण्यात आलेल्या दुचाकींना मान्यताप्राप्त हाय सेक्युरिटी नंबर प्लेट बसवल्यानंतर सोडले जात आहे व त्यांना दंड देखील आकारला जात आहे.