मांजा विक्री प्रकरणात पोलिसांनी नेताजी वार्ड येथे कार्यवाही केली पर्यावरण बचाव समितीने शहरात मांजा विक्रेत्यावर सक्त कारवाई करा या संदर्भात निवेदन दिले होते . मिळालेल्या माहितीनुसार नेताजी वार्डात किराणा दुकानात पोलिसांनी छापा काढून तपासणी केली असता नायलॉन मांजाच्या दोन चक्री आढळून आल्या मात्र येथे एक ते दीड लाखाचा मांजा असल्याची चर्चा होती.. ही कार्यवाही पोलिसांनी सात तारखेला सात वाजताच्या दरम्यान केली..