जिल्ह्यात २० डिसेंबर 2025 ते 3 जानेवारी 2026 या कालावधीत विविध पक्ष व संघटनांकडून त्यांच्या प्रलंबित मागण्या संदर्भाने उपोषणे धरणे मोर्चे, रास्ता रोको जेलभरो व संप इत्यादी आंदोलन आयोजित केली जात आहेत तसेच नगरपरिषद नगरपंचायत निवडणूक संदर्भात आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे त्याचप्रमाणे नगरपरिषद व नगरपंचायतीमधील सार्वत्रिक निवडणुकांसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम 2025 तसेच 31 डिसेंबर रोजी मावळते वर्ष व नववर्ष साजरे करण्यात येणार आहे यादरम्यान जिल्ह्यात कोणतीही अनुचित घटना घडवू नये यासाठी