मालवण: वायरी भूतनाथ येथे चोरी : बंद घर फोडून सुमारे २१ हजाराचा मुद्देमाल लंपास ; पोलिसांकडून तपास सुरू...
Malwan, Sindhudurg | Jul 24, 2025
मालवण तालुक्यात वायरी भूतनाथ येथील सिद्धेश मडये यांचे बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून आतील रोख रक्कम सोन्याचे दागिने असा...