साकोली तालुक्यातील वडेगाव खांबा येथील विलास कान्हू राऊत यांनी आपल्या घरासमोरील जनावराच्या गोठ्यात त्यांचे लाल रंगाची हिरो होंडा स्प्लेंडर क्रमांक एम एच 36E 63 75 किंमत दहा हजार रुपये ठेवली होती सदिनांक 19 जानेवारीला रात्रीच्या वेळी चोर त्यांनी ही मोटरसायकल लंपास केले शोधाशोध करू नये मोटरसायकल न मिळाल्याने त्यांनी दिनांक 19 ला दुपारी पाच वाजता मोटरसायकल जरीची तक्रार चाकोली पोलीस ठाण्यात दाखल केली