त्र्यंबकेश्वर: त्रंबकेश्वर नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या त्रिवेणी तुंगार झाल्या विजयी , कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष - Trimbakeshwar News
त्र्यंबकेश्वर नगरपालिका नगराध्यक्ष पदाच्या चुरशीच्या निवडणूकीत अखेर शिवसेना शिंदे गटाने बाजी मारली असून त्रिवेणी तुंगार या विजयी झाल्या आहेत. निकाल घोषीत होताच शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला.