पाचोरा: प्राकृतिक तिरडी, डफच्या आवाजात मौतम मनविणे सुरु, तहसील आवारात आमरण उपोषण सुरू,
समता सैनिक दल पाचोरा शाखेतर्फे पाचोरा तहसील आवारात बेमुदत आमरण उपोषण सुरू असून आज दिनांक 10 नोव्हेंबर 2025 रोजी आमरण उपोषणाचा पाचवा दिवस, उलटला तरीही पाचोरा तहसीलदार व संबंधित प्रशासन हे उपोषणकर्त्यांच्या समस्यांनवर तोडगा काढू न शकल्याने उपोषणकर्त्यांनी प्राकृतिक तीरडी समोर ठेवत डफ वाजवत मौतम मनविणे सुरु केले असून आज पासून महिलांसह पुरुष देखील उपोषण स्थळी तळ ठोकून राहतील असे सायंकाळी पाच वाजता सांगण्यात आले, या उपोषण आंदोलनाला आता दिवसेंदिवस अधिकच वेगळे स्वरूप प्राप्त होत आहे,