येवला: तहसील कार्यालय आवारात छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मांडला पत्त्याचा डाव, कृषिमंत्री कोकाटेंनी राजीनामा देण्याची मागणी
Yevla, Nashik | Jul 23, 2025
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आपला पदाचा राजीनामा द्यावा यासाठी येवला तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये छावा ...