तेल्हारा: अडगाव ते अकोट रस्त्यावरील अडगाव येथे दुचाकी घसरून युवक ठार
Telhara, Akola | Mar 25, 2024 अडगाव ते अकोट रस्त्यावरील अडगाव येथे रविवारी भरधाव दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू झाला आहे. श्याम ढगे (वय १९) असे मृताचे नाव आहे. घटनेचा तपास हिवरखेड पोलीस करत आहेत.