गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा हाहाकार...उद्या हवामान विभागाचा रेड अलर्ट तर आज ऑरेंज अलर्ट घोषित
Gadchiroli, Gadchiroli | Jul 24, 2025
गडचिरोली जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून पावसाने हाहाकार माजवला असून उद्या हवामान विभाग नागपूरने रेड अलर्ट घोषित केला आहे...