पारशिवनी तालुका तील निमखेडा येथे श्रमाला प्रतिष्ठा प्राप्त करण्यासाठी शेतकरी सम्मलेन संपन्न.शेतकरी एकसंघ होऊ, सरकारला घाम फोडु तेव्हाच पदरात न्याय मिळेल - माजी खासदार श्री प्रकाशभाऊ जाधव.
पारशिवनी: निमखेडा श्रमाला प्रतिष्ठा प्राप्त करण्यासाठी शेतकरी सम्मलेनसंपन्न. माजी खासदार जाधव उपस्थित होते - Parseoni News