जालन्यात उद्या ओवेसींची तोफ धडाडणार; एमआयएमकडून मोठे शक्तीप्रदर्शन... दुपारी 1 वाजता दु:खी नगरच्या डीपी रोडवर भव्य सभा; 17 उमेदवारांच्या प्रचारासाठी बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी मैदानात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे जिल्हाध्यक्ष शेख माजेद यांचे आवाहन... आज दिनांक 10 शनिवार रोजी संध्याकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आता सर्वात मोठा राजकीय ध