यवतमाळ: जिल्हा न्यायालय येथे मध्यस्थी कक्षाचा शुभारंभ व राष्ट्रासाठी मध्यस्थी मोहिम रॅलीचे उद्घाटन
Yavatmal, Yavatmal | Jul 20, 2025
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने जिल्हा न्यायालयात विशेष मध्यस्थी मोहिमेअंतर्गत मध्यस्थी कक्ष सुरु करण्यात आला आहे....