कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ९६२/२०२५ नोंदविण्यात आला आहे. भा.न्या.सं.क. ३०९ (४), ३(५) अन्वये ही जबरी चोरीची घटना घडली. कोंढवा, पुणे येथे राहणाऱ्या ४७ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. पवार हाईट्स बिल्डिंगसमोर, गल्ली नं. ३, काकडे वस्ती, कोंढवा येथे ही घटना घडली. ट्युशन संपवून घरी जात असताना मोपेडवरील दोन अनोळखी इसमांनी युटर्न घेत फिर्यादीच्या गळ्यातील अंदाजे ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पलायन के