कवठे महांकाळ: नांगोळेत सासु सुनेचा संशयास्पद मृत्यू ; दोघांची प्रकृती गंभीर एकाच कुटुंबातील चौघांच्या औषध प्राशनाची शक्यता
Kavathemahankal, Sangli | Jul 18, 2025
नागोळे (ता. कवठेमहांकाळ) – येथील पाटील कुटुंबातील चौघांनी विष प्राशन केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. 18 जुलै)...