कन्नड: कोळी समाजाला जात प्रमाणपत्र मिळावे यासाठी ४ ऑगस्ट रोजी पिशोर नाका येथे रास्ता रोको ; सामाजिक कार्यकर्ते तातेराव भुजंग
Kannad, Chhatrapati Sambhajinagar | Jul 16, 2025
कोळी समाज बांधवांना सतत एस.डी.एम. कार्यालयात पायपिट करूनही अद्याप जात प्रमाणपत्र मिळत नाही. या समस्येच्या निषेधार्थ आणि...