भूम: भूम पंचायत समिती कार्यालयासमोर जिल्हा परिषद शाळा वारे वडगावच्या विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन
Bhum, Dharavshiv | Jul 22, 2025
भूम तालुक्यातील वारे वडगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर २२ जुलै रोजी सकाळी...