मुक्ताईनगर तालुक्यातून जाणाऱ्या इंदूर हैदराबाद 753 राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी अधिकारी करण्यात आलेल्या शेत शेतजमिनीचा योगा मोबदला न देणे शेतकरी आधी संतप्त आहे अशातच बुधवारी सुरू झालेल्या जमीन मोजणीच्या विरोधात शांततामय आंदोलन करणाऱ्या 22 शेतकऱ्यांना पोलिसांनी व्हॅनमध्ये कोंबून ताब्यात घेत प्रतिबंधात्मक कारवाई केली यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे लाट पसरली आहे