वाशिम: कृषी मंत्री रमी खेळतानाचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कृषी मंत्र्यांना पाठवले कीटकनाशक
Washim, Washim | Jul 20, 2025
राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे विधानभवनात रम्मी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्या नंतर, स्वाभिमानी शेतकरी संघटने...