समृद्धी महामार्गावर मनोरुग्ण महिला ओरडत धावली,३ किलोमीटर पाठलाग करत घेतले ताब्यात
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Jul 27, 2025
छत्रपती संभाजीनगर: ५५ वर्षीय मनोरुग्ण महिला आरडा ओरड करत समृद्धी महामार्गावर पोल क्रमांक ४४२ जवळ धावत होती. प्रसंगावधान...