घाटंजी: घाटंजी येथे नगरपरिषद निवडणुकीदरम्यान हाणामारी,तणावपूर्ण वातावरणात मतदान
यवतमाळ नगरपरिषद साठी मतदान प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली.दोन डिसेंबरला जिल्ह्यात इतर ठिकाणी नगरपरिषद साठी मतदान शांततेमध्ये पार पडले.परंतु घाटंजी येते दोन पक्षाच्या कार्यकर्त्यात किरकोळ वाद होऊन त्याचे रूपांतर हाणामारी झाल्याची घटना घडली. त्यामुळे मतदान केंद्रावर काही काळ तणाव निर्माण झाला होता.