आर्णी: शेंदूरसनी येथील १९ वर्षीय तरुणी बेपत्ता
Arni, Yavatmal | Dec 23, 2025 आर्णी तालुक्यातील सुकळी (शेलू शेंदूरशनि) परिसरातून १९ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून या प्रकरणी आर्णी पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हरविलेले ईसम क्रमांक 113/2025 दिनांक 23 डिसेंबर 2025 अन्वये अर्जदार मुलीचे वडील (वय 46, रा. शेलू शेंदूरशनि, ता. आर्णी, जि. यवतमाळ) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या मुलगी ही सध्या आजारी असलेल्या नातेवाईक — अक्कड सासू — यांच्या