अस्तित्वाच्या लढाईत सहभागी व्हा;सामाजिक न्याय भवन येथे आंबेडकर नेते प्रशांत वासनिक यांचे मत
Beed, Beed | Oct 10, 2024 बीड रेल्वे स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले असून या नावासाठी संघर्ष सुरू आहे त्यामुळे अस्तित्वाच्या या लढाईत आंबेडकरी जनतेने सहभागी व्हावे असे आवाहन आंबेडकरी नेते प्रशांत वासनिक यांनी केलं बीड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे गुरुवार दिनांक 10 ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा माध्यमांशी संवाद साधत असताना ते बोलत होते यावेळी ते म्हणाले येत्या 14 ऑक्टोबर रोजी बीड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते बीड जिल्